मुरबाडच्या सानिका खरे यांची डिजिटल इंडिया उद्योग क्षेत्राकडे भरारी

मुरबाड तालुक्यात दिवसेंदिवस तरुण पिढी उद्योग क्षेत्र कडे वाटचाल करत असून आता महिलासुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उद्योग क्षेत्राकडे वाटचाल करत आहेत.

मुरबाडच्या सानिका खरे यांची डिजिटल इंडिया उद्योग क्षेत्राकडे भरारी
the digital India industry

मुरबाडच्या सानिका खरे यांची डिजिटल इंडिया उद्योग क्षेत्राकडे भरारी

मुरबाड तालुक्यात दिवसेंदिवस तरुण पिढी उद्योग क्षेत्र कडे वाटचाल करत असून आता महिलासुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उद्योग क्षेत्राकडे वाटचाल करत आहेत.

मुरबाड तालुक्यात दिवसेंदिवस तरुण पिढी उद्योग क्षेत्र कडे वाटचाल करत असून आता महिलासुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उद्योग क्षेत्राकडे वाटचाल करत आहेत तालुक्यातील सासणे या गावच्या सानिका खरे यांनी डिजिटल इंडिया या तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या सरकारच्या माध्यमातून जीएसटी सुविधा केंद्राची स्थापना करून अनेक डिजिटल सेवा लोकाभिमुख कार्य करण्याचे स्वप्न हाती घेतले आहे

यामध्ये प्रामुख्याने स्वस्त दरात पॅन कार्ड उद्योग आधार कार्ड दुकानाचे आधार कार्ड  GST -ITR , DSC,  फील्लाईन, अकाउंटिंग ट्रेडमार्क  , E Way बिल, रिचार्ज ,पोस्टपेड आणि प्रीपेड बिल, लँड लाईन, वॉटर गॅस, इलेक्ट्रिसिटी बिल, इन्शुरन्स बिल, ट्रॅव्हल बुकिंग विमानसेवा बस ट्रेन होटेल बुकिंग कार बाईक इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स लोन सुविधा इत्यादी सेवा डिजिटल इंडिया आपले सरकार GST सुविधा केंद्रातून दिल्या जातील असे प्रो प्रा सचिन खरे व सानिका खरे यांनी जनतेला आवाहन केले आहे तरी नागरिकांनी या सुविधांचा लाभ घेण्यासाठी 7666987405  या नंबर वर संपर्क साधून जीएसटी सुविधेचा लाभ घ्यावा
 
*माझे कुटुंब माझी जबाबदारी*
  *work from Home*
घर बसल्या पार्ट टाइम जॉब करण्याची संधी वरील कंपनी देत आहेत.

-प्रतिनिधी लक्ष्मण पवार