मिरज मधिल‌ साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा भवती पुन्हा अतिक्रमण काढा अन्यथा येणाऱ्या अनेक निवडणुका मध्ये बहिष्कार टाकण्यात येईल

सदर ठिकाणी पान मावा गुटखा खाऊन थुंकणे हे सर्व पुतळ्या भोवती घाणीचे साम्राज्य इतकं सगळं अण्णाभाऊंच्या पुतळ्या भवती होत असताना हे कुणाच्या आशीर्वादाने होत आहे.

मिरज मधिल‌ साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा भवती पुन्हा अतिक्रमण काढा अन्यथा येणाऱ्या अनेक निवडणुका मध्ये बहिष्कार टाकण्यात येईल
the statue of Sahityaratna Lokshahir Annabhau Sathe

मिरज मधिल‌ साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा भवती पुन्हा अतिक्रमण काढा अन्यथा येणाऱ्या अनेक निवडणुका मध्ये बहिष्कार टाकण्यात येईल

सदर ठिकाणी पान मावा गुटखा खाऊन थुंकणे हे सर्व पुतळ्या भोवती घाणीचे साम्राज्य इतकं सगळं अण्णाभाऊंच्या पुतळ्या भवती होत असताना हे कुणाच्या आशीर्वादाने होत आहे.

सांगली जिल्हा प्रतिनिधीं जगन्नाथ सकट:

अण्णा भाऊंच्या पुतळ्याशेजारी चिकन गाडी वडापाव वाहतूक करणारे वडाप गाड्या याचबरोबर खोकी वाल्यांचे आपल्या हद्दीतून बाहेर आलेले मोठे कट्टी त्याचप्रमाणे दुकानासमोर चिकन गाडी वडापाव गाडी तर काही लोक त्या ठिकाणी मद्यपानाची विक्री करणे तसेच पान पट्टी वाल्याचे ग्राहक सुद्धा सदर ठिकाणी पान मावा गुटखा खाऊन थुंकणे हे सर्व पुतळ्या भोवती घाणीचे साम्राज्य इतकं सगळं अण्णाभाऊंच्या पुतळ्या भवती होत असताना हे कुणाच्या आशीर्वादाने होत आहे.(the statue of Sahityaratna Lokshahir Annabhau Sathe)

असा सवाल तमाम अण्णाभाऊ प्रेमी आणि समस्त मातंग समाजाला पडला आहे मनपा प्रशासन कुठे ना कुठे बड्या पुढाऱ्याच्या दबावाखाली सदर दृश्य बघत बसलेली आहे जर येणाऱ्या काळात अण्णाभाऊंच्या पुतळा भोवती होत असलेल्या अतिक्रमण न हटवल्यास सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका मिरज समोर साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुतळा समिती मिरज च्या वतीने अमरण उपोषण करू आणि सदर आंदोलनास हिंसक वळण लागल्यास याला पूर्णपणे मनपा प्रशासन जबाबदार राहील असे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा समिती मिरज अध्यक्ष भीमराव कृष्णा बेंगलोर यांनी भूमिका घेतलेली.

आहेमिरज कुपवाड महानगरपालिका मिरज समोर साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुतळा समिती मिरज च्या वतीने अमरण उपोषण करू आणि सदर आंदोलनास हिंसक वळण लागल्यास याला पूर्णपणे मनपा प्रशासन जबाबदार राहील  व येणारा अनेक  निवडणुकीमध्ये भविष्कार टाकणार असे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा समिती मिरज अध्यक्ष भीमराव कृष्णा बेंगलोर यांनी भूमिका घेतलेली आहे.(the statue of Sahityaratna Lokshahir Annabhau Sathe)