आज नवी मुंबई मध्ये कोरोनाबधित 191 रुग्ण आढळले

आज नवी मुंबई मध्ये कोरोनाबधित 191 रुग्ण आढळले

आज नवी मुंबई मध्ये  कोरोनाबधित 191 रुग्ण आढळले

आज नवी मुंबई मध्ये  कोरोनाबधित 191 रुग्ण आढळले 

नवी मुंबईत एकूण टेस्ट :  14768
आज पॉझिटिव्ह रुग्ण : 191
एकूण पॉझिटिव्ह रुग्ण : 3734
एकूण निगेटिव्ह रुग्ण : 10612
तपासणी अहवाल प्रलंबित : 422
आज बरे होऊन घरी परतलेले व्यक्ती : 62
एकूण बरे होऊन घरी परतलेले व्यक्ती : 2186
विभागवार कोरोना पॉझिटिव्ह नोंदीत संख्या 
बेलापूर : 17
नेरुळ : 41
वाशी  : 11
तुर्भे : 24
कोपरखैरणे : 21 
घणसोली : 18
ऐरोली : 46 
दिघा : 13

आज पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह नोंदीत एकूण रुग्ण : 62
विभागवार बरे झालेले नागरिक संख्या 
बेलापूर :  03      
नेरूळ :  13     
 वाशी :  02      
 तुर्भे : 13
कोपरखैरणे : 05        
घणसोली :  07      
 ऐरोली :  14      
 दिघा : 05