अकरावी परीक्षेचा पहिला टप्पा आजपासून सुरु....

शिक्षण संचालनालयाकडून अर्जाचा पहिला भाग १ ऑगेस्ट पासून भरता येणार असल्याची माहिती नोंदणी सुरू करण्याच्या वेळेसच देण्यात आली.

अकरावी परीक्षेचा पहिला टप्पा आजपासून सुरु....
अकरावी परीक्षेचा पहिला टप्पा आजपासून सुरु....

अकरावी परीक्षेचा पहिला टप्पा आजपासून सुरु.....

मुंबई : अकरावी प्रवेशासाठी प्रवेश अर्जाचा भाग १ आजपासून विद्यार्थ्यांना भरता येणार आहे. शुक्रवारी रात्री ८ पर्यंत १ लाख ७८ हजार २६२ विद्यार्थ्यांनी मुंबई विभागातून नोंदणी केली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी आपली माहिती भरून प्रवेश अर्ज लॉक करायचा आहे. शिवाय अर्जात भरलेली माहिती ही विद्यार्थ्यांना तपासून, प्रमाणित करून घेता येणार आहे. अर्ज भरण्यासाठी विद्यार्थी पालकांची किंवा शिक्षकांची मदत घेऊ शकणार आहेत. त्यामुळे आता अकरावी प्रवेशाचा पहिला टप्पा आजपासून सुरु होणार आहे.

अकरावी विज्ञान शाखेचे प्रवेश ऑनलाईन मोबाईलद्वारे प्रवेश अर्ज भरण्याची...

शिक्षण संचालनालयाकडून अर्जाचा पहिला भाग १ ऑगेस्ट पासून भरता येणार असल्याची माहिती नोंदणी सुरू करण्याच्या वेळेसच देण्यात आली. मात्र विभागीय उपसंचालक कार्यालयांकडून अद्याप याबाबत कोणतीच माहिती मिळाली नाही.

विद्यापीठाची प्रथम वर्षची प्रवेश प्रकिया सुरू; येथे संपूर्ण प्रकिया पाहा...

काय आहे मोबाइल अ‍ॅप?

विद्यार्थ्यांना अर्ज करणे सुलभ व्हावे या उद्देशाने अ‍ॅप सुरू करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यापासून सुविधा एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यावर १ ऑगेस्टपासून विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना दहावी परीक्षेचा आसन क्रमांक टाकायचा आहे.राज्य माध्यमिक मंडळाकडे असलेला सर्व तपशील येईल. यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.

११ वी प्रवेश पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद आता १ जुलै २०२० पासून सुरू करण्यात आले आहे. अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक व तपशिल येथे देण्यात आले आहेत.  अकरावी प्रवेश २०२० च्या दिलेल्या वेळापत्रकातच जा. महाविद्यालयांसाठी नोंदणी प्रक्रिया आता सुरू झाली आहे.  अद्यतनांसाठी आणि ऑनलाईन अर्ज फॉर्म आमच्यास भेट देत रहा.

कोरोना’ मुळे इयत्ता १०वीचा निकाल उशीरा लागणार असल्याने यंदा केंद्रीय पद्धतीने ११वी प्रवेश करू नयेत, ऑफलाईन प्रवेशास मान्यता द्यावी अशी मागणी शिक्षण संस्थांनी लावून धरली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत शिक्षण विभागाने ११वी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. याबाबतची अधिक माहिती www.dydepune.com व इ .११वी ऑनलाईन प्रवेशाच्या https://pune.11thadmission.org.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.