अनाधिकृत फास्टट्रॅग बँकेचे कर्मचाऱ्यावर कारवाई करा नसता आंदोलन- विजय चाळक

वराई तालुक्यातील पांडळसिंगी टोल नाक्यावर आनाधिकृत फास्टट्रॅग बँकेचे कर्मचाऱ्यावर कारवाई करा नसता आंदोलन करण्यात येईल.

अनाधिकृत  फास्टट्रॅग  बँकेचे कर्मचाऱ्यावर कारवाई करा नसता आंदोलन- विजय चाळक
unauthorized Fast Trag Bank employees

अनाधिकृत  फास्टट्रॅग  बँकेचे कर्मचाऱ्यावर कारवाई करा नसता आंदोलन- विजय चाळक

वराई  तालुक्यातील पांडळसिंगी टोल नाक्यावर आनाधिकृत फास्टट्रॅग बँकेचे कर्मचाऱ्यावर कारवाई करा नसता आंदोलन करण्यात येईल.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

गेवराई  तालुक्यातील पांडळसिंगी टोल नाक्यावर आनाधिकृत फास्टट्रॅग बँकेचे कर्मचाऱ्यावर कारवाई करा नसता आंदोलन करण्यात येईल अशा इशारा राजमुद्रा संघटनेचे तालुकाध्यक्ष चाळक यांनी दिला आहे.सविस्तर माहिती अशी की पाडळसिंगी टोल नाक्यावर फास्टँग बँकेच्या अनधिकृत कर्मचाऱ्याची संख्या वाढली आहे.(unauthorized Fast Trag Bank employees)

तसेच एका यूजर आयडी वर अनेकजण काम करत असल्याचे राजमुद्रा संघटनेचे तालुकाध्यक्ष विजय चाळक याना दिसून आले आहे त्यामुळे फास्टँग बँकेच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई नाही केली तर टोल नाक्यावर आंदोलन करण्यात येईल असा इशारा राजमुद्रा संघटनेचे अध्यक्ष विजय चाळक यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे. तसेच विना ओळखपत्र नसलेल्या कर्मचाऱ्यांकडुन काही अनुचित प्रकार घडल्यास सर्व जबाबदारी टोल प्लाझा व्यवस्थापकची राहील असेही विजय चाळक यांनी म्हटले आहे.(unauthorized Fast Trag Bank employees)