वाशिंद -काबारा रस्त्यावर केल्हे फाटा येथे डंपरची मोटारसायकल ला धडक,मोटारसायकलस्वाराचा दुर्देवी मृत्यू...

कांबरा मार्गांवरील केल्हे फाटा येथे मालवाहू डम्पर ने मोटार  सायकल ला धडक दिल्याने, शहापूर तालुक्यातील वाशिंद जवळील दहागांव येथील रामचंद्र बाळू शेलार वय 62 वर्ष त्यांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

वाशिंद -काबारा रस्त्यावर केल्हे फाटा येथे डंपरची मोटारसायकल ला धडक,मोटारसायकलस्वाराचा दुर्देवी मृत्यू...
Dash of a dumper hit a motorcycle at Kelhe Fata on Washind-Kabara road, unfortunate death of a motorcyclist ...
वाशिंद -काबारा रस्त्यावर केल्हे फाटा येथे डंपरची मोटारसायकल ला धडक,मोटारसायकलस्वाराचा दुर्देवी मृत्यू...
वाशिंद -काबारा रस्त्यावर केल्हे फाटा येथे डंपरची मोटारसायकल ला धडक,मोटारसायकलस्वाराचा दुर्देवी मृत्यू...
वाशिंद -काबारा रस्त्यावर केल्हे फाटा येथे डंपरची मोटारसायकल ला धडक,मोटारसायकलस्वाराचा दुर्देवी मृत्यू...
वाशिंद -काबारा रस्त्यावर केल्हे फाटा येथे डंपरची मोटारसायकल ला धडक,मोटारसायकलस्वाराचा दुर्देवी मृत्यू...
वाशिंद -काबारा रस्त्यावर केल्हे फाटा येथे डंपरची मोटारसायकल ला धडक,मोटारसायकलस्वाराचा दुर्देवी मृत्यू...

वाशिंद -काबारा रस्त्यावर केल्हे फाटा येथे डंपरची मोटारसायकल ला धडक,मोटारसायकलस्वाराचा दुर्देवी मृत्यू...

केल्हे फाटा जवळ रस्त्याचे काम चालू असताना झाला अपघात...

मालवहू डम्पर चालकावर पडघा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल...

वाशिंद - कांबरा मार्गांवरील केल्हे फाटा येथे मालवाहू डम्पर ने मोटार  सायकल ला धडक दिल्याने, शहापूर तालुक्यातील वाशिंद जवळील दहागांव येथील रामचंद्र बाळू शेलार वय 62 वर्ष त्यांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

वाशिंद ते कांबरा या रस्त्याचे काम मागील काही दिवसापासून सुरु आहे. यामुळे दहागाव ते कांबरा या रस्त्या दरम्यान केल्हे फाटा येथे रस्त्यावर चे काम चालू असताना मालवाहतूक करत असलेला डम्पर क्रमांक MH  04 GC  - 5888 याची मोटार सायकल क्रमांक MH 04 DH 826 हिला धडक बसल्याने  दहागांव मधील रहिवाशी असलेले  रामचंद्र बाळू शेलार  वय  वर्ष  62 यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुःखद बातमी समोर आली आहे.

हा अपघात सकाळी साधारण 11:30 दरम्यान झाला आहे. ही दुःखद वार्ता कळताच दहागांव परिसरात  शोककळा पसरली आहे.

सदर घटनेची नोंद पडघा पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली असून डम्पर चालकावर कलम 304,337,338,279 IPC प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पडघा पोलीस करत आहेेत.

शहापूर

प्रतिनिधी - शेखर पवार

___________