माझी वसुंधरा अभियान बदलापूर गाव...

कार्यसम्राट आमदार श्री किसन कथोरे साहेब यांच्या प्रत्यत्नाने बदलापुर गाव येथे चालु असलेले तलाव सुशोभिकरणासाठी काम व त्याच्या बाजूला कुळगांव नगर परिषदेने आज “आज वसुंधरा” या अभियानाअंतर्गत स्वच्छता अभियान राखवून नागरिकां स्वच्छते विषयी माहिती देण्यात आली.

माझी वसुंधरा अभियान बदलापूर गाव...
My Vasundhara Abhiyan Badlapur village ...
माझी वसुंधरा अभियान बदलापूर गाव...
माझी वसुंधरा अभियान बदलापूर गाव...

माझी वसुंधरा अभियान बदलापूर गाव...

कार्यसम्राट आमदार श्री किसन कथोरे साहेब यांच्या प्रत्यत्नाने बदलापुर गाव येथे चालु असलेले तलाव सुशोभिकरणासाठी काम व त्याच्या बाजूला कुळगांव नगर परिषदेने आज “आज वसुंधरा” या अभियानाअंतर्गत स्वच्छता अभियान राखवून नागरिकां स्वच्छते विषयी माहिती देण्यात आली.

यामध्ये  तलावाची निगा कशी राखता येईल साफ सफाई कश्याप्रकारे ठेवायची,पाण्याचे नैसर्गिक आणि मानवनिर्मित संवर्धन कसे करता येईल.वायु प्रदूषण कश्या प्रकारे आळा घालता येईल. विविध प्रकारची वृक्ष लागवड व त्यांचे संवर्धन इ. विषयावर चर्चा झाली.

कुळगांव बदलापूर नगरपरिषद चे मुख्यअधिकारी तथा प्रशासक श्री दिपक पुजारी तसेच अरोग्य अधिकारी श्रीमती देशमुख मॅडम तसेच नगरपरिषद चे सफाई कर्मचारी  ऊपस्थित होते.

त्याच प्रमाणे बदलापूर गावचे समाजसेवक श्री अवधूत पिसेकर सौ अक्षता पिसेकर , श्री निळकंठ पिसेकर ऊपस्थित होते.
 
बदलापूर

प्रतिनीधी - नयनेश ठसाळे

___________