जागतिक फोटोग्राफर दिनानिमित्त द गनिमी कावा आयोजित फोटोग्राफी स्पर्धा

19 ऑगस्ट हा जागतिक फोटोग्राफी दिन म्हणून संपूर्ण जगभरात साजरा केला जातो या दिनानिमित्त www.theganimikava.com न्यूज पोर्टलने व M- Tech Systems यांचे संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित केली आहे.

जागतिक फोटोग्राफर दिनानिमित्त द गनिमी कावा आयोजित फोटोग्राफी स्पर्धा
world photography day contest

जागतिक फोटोग्राफर दिनानिमित्त द गनिमी कावा आयोजित फोटोग्राफी स्पर्धा

19 ऑगस्ट हा जागतिक फोटोग्राफी दिन म्हणून संपूर्ण जगभरात साजरा केला जातो या दिनानिमित्त the Ganimikava न्यूज पोर्टलने व m tech systems यांचे संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित  केली आहे.

19 ऑगस्ट हा जागतिक फोटोग्राफी दिन म्हणून संपूर्ण जगभरात साजरा केला जातो या दिनानिमित्त  www.theganimikava.com न्यूज पोर्टलने व M- Tech Systems It Services यांचे संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित  केली आहे. तरी इच्छुकांनी 18.8.2021 पर्यंत आपले फोटो आणि त्याबद्दल 250-500 शब्दात माहिती खाली दिलेल्या ई-मेल वर पाठवावी.

E-mail - contest@theganimikava.com

विषय- 1. कोरोनामुळे बदललेले जीवनमान
          2. निसर्ग किंवा निसर्गाची वैशिष्ट्ये 
          3. मॉडेल्स
 
बक्षिसे - आकर्षक ट्रॉफी प्रत्येक गटासाठी प्रथम/द्वितीय/तृतीय

 नियम व अटी-
 
1.सर्व गटांमधील स्पर्धकांनी एकच फोटो पाठवावा, जर एकपेक्षा जास्त फोटो आले तर त्या स्पर्धकांचा विचार केला जाणार नाही.
 
2.तीन गट राहतील-


गट 1 - पहिली ते आठवी
गट 2 - आठवी ते बारावी
गट 3 - खुला गट

3.फोटोविषयी 250-500 शब्दात माहिती पाठवणे आवश्यक आहे.

4. कोरोना मुळे विजेत्यांना पारितोषिक कुरिअर ने पाठवण्यात येईल.

5. निकालाचा अंतिम निर्णय परीक्षकांचा राहील.

6. विजेत्यांची यादी 19 ऑगस्ट या रोजी याच वेबसाईट वर घोषित केली जाईल.