श्रीनिवास देवराव कदम नॅशनल चॅम्पियनशिप 2021 मध्ये गोल्ड मेडलचा मानकरी सकल मराठा समाज संघ परळी वैजनाथच्या वतीने श्रीनिवास चा गौरव

वैजिनाथ परळी मडगाव गोवा येथे नॅशनल युथ स्पोर्टस अँड एज्युकेशन फेडरेशन चे वतीने घेण्यात आलेल्या  65 किलो वजन गटातून कुस्ती स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल पटकावले.

श्रीनिवास देवराव कदम नॅशनल चॅम्पियनशिप 2021 मध्ये गोल्ड मेडलचा मानकरी सकल मराठा समाज संघ परळी वैजनाथच्या वतीने श्रीनिवास चा गौरव
wrestling Championship 2021

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

वैजिनाथ परळी मडगाव गोवा येथे नॅशनल युथ स्पोर्टस अँड एज्युकेशन फेडरेशन चे वतीने घेण्यात आलेल्या  65 किलो वजन गटातून कुस्ती स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल पटकावले. परळी वैजनाथ येथील श्रीनिवास देवराव कदम याने गोल्ड मेडल  मिळवत परळी शहराचे नाव संपूर्ण महाराष्ट्र मध्ये उंचावल्या बद्दल सकल मराठा समाज संघ परळी वैजनाथ च्या वतीने पैलवान श्रीनिवास कदम यांचा सत्कार करण्यात आला.(wrestling Championship 2021)

  याप्रसंगी सकल मराठा समाज संघाचे अध्यक्ष शिवश्री देवराव लुगडे महाराज, उपाध्यक्ष शिवश्री दिनेश भैय्या गजमल, सचिव शिवश्री सेवकराम जाधव, सदस्य शिवश्री शिवाजीराव (जिजा) शिंदे, सदस्य दत्तात्रय काळे साहेब ,सदस्य प्रा. सुनील चव्हाण सर, सदस्य सुरेश भैय्या नानवटे, सदस्य शिवश्री देवराव (बाबुशा) कदम. याप्रसंगी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते शिवश्री गणेश वाळके, शिवश्री पुरुषोत्तम मोराळे, शिवश्री सचिन पंडित आदी मान्यवर उपस्थित होते.श्रीनिवास कदम हा परळीचा पैलवान "महाराष्ट्र केसरीची" ची गदा खेचून आणल्याशिवाय राहणार नाही. अशी प्रतिक्रिया श्रीनिवास चे वडील देवराव उर्फ बाबुशा कदम यांनी व्यक्त केली.(wrestling Championship 2021)